पावसाचं जोरदार बरसणंआई रागवत असतांनाही चिंब भिजणंकागदी होड्या पाण्यात सोडणंसवंगड्यांसह गारा वेचणं… सगळं मागे राहिलय,आता पावसाचं नवं रूप मी पाहिलयपाऊस आता रिमझिम बरसतोओल्या मातीचा सुगंध धुंद करतोह्या पावसाचे थेंब मन अलगद टिपतंअन् मन वेडं चिंब भिजतं… हातात वाफळलेल्या चहाचा कप,सोबत स्वरधुंद गाणंअन् अशा या हळव्या क्षणी कुणी तरीहळूच मनात प्रवेश करणं… पाऊस तोच फक्त वयासह… Continue reading पाऊस आणि मी
Tag: #journeyfromhearttopaper
आठवणींचा कप्पा
एकदा मन माझं माझ्यावर रूसलंचिडून गाल फुगवून बसलं,मला म्हणालं-तुला कधीच नसतो माझ्यासाठी वेळघड्याळाचा अन् तुझा चालतो पाठशिवणीचा खेळआठवून बघ, कधी माझ्यासोबत निवांत बोलली होतीस?कधी माझ्याबरोबर खळखळून हसली होतीस?आज त्याचा राग दूर करायचा ठरवलंअन् मनाला माझ्या, आठवणींमध्ये फिरवलंठरवलं आज याच्याशी मारायच्या खूप खूप गप्पाएक एक करून उघडायचा आठवणींचा कप्पाएका कप्प्यात होत्या बालपणीच्या आठवणीगोळा केलेले शंख, शिंपले… Continue reading आठवणींचा कप्पा

